img

कोरोना_योद्धा

संभाव्य तिस-या लाटेपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात सर्व ऑक्सीजन प्लाँटचे काम तातडीने पूर्ण करण्यात येत आहे.

कोरोना_योद्धा

मित्र परिवाराचा हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे कष्टकरी माणसाला आधार होत आहे.

कोरोना_योद्धा

चंद्रपूर वन अकादमी येथील 150 कोविड बेड रुग्णालयाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे केले .

कोरोना_योद्धा

राजुरा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

कोरोना_योद्धा

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरा तालुक्यातील कोरोना स्थितीचा आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला.

कोरोना_योद्धा

वरोरा तालुका कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथे सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले .

कोरोना_योद्धा

भद्रावती कोविड केअर सेंटर येथे डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांची विचारपूस करून आभार व्यक्त केले.

कोरोना_योद्धा

कोविड केअर सेंटर ला भेट देऊन सेवेत असणाऱ्या सर्व डॉक्टर्स , नर्सेस व कर्मचारी यांचे आभार मानले.

कोरोना_योद्धा

राज्यात १३२ पीएसए ऑक्सिजन प्लांट उभारण्याची तयारी सुरु

कोरोना_योद्धा

चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल

कोरोना_योद्धा

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याहेतूने विविध उपक्रम हाती घेतले आहे.

कोरोना_योद्धा

कोरोना रुग्णांकरीता उपलब्ध असलेल्या बेड ची माहिती मिळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने बेड मॅनेजमेंट पोर्टल सुरू केले आहे .

कोरोना_योद्धा

चंद्रपूर जिल्ह्यात कोविडचे संकट संवेदनशीलतेने हाताळताना मोठ्या प्रमाणात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

कोरोना_योद्धा

सिंदेवाही तालुक्यात मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह येथे कोरोना रुग्णांकरीता विलगीकरण केंद्र सुरू.

कोरोना_योद्धा

वन अकादमी कोविड केअर सेंटर चंद्रपूर येथे 100 ऑक्सीजन बेड कार्यान्वित

कोरोना_योद्धा

बल्लारपूर तालुका काँग्रेस कमेटी तर्फे कोविड टास्क फोर्स रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे .

कोरोना_योद्धा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रह्मपुरी येथे ऑक्सीजन प्लांट उभारण्यास मान्यता

कोरोना_योद्धा

कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना वेळेत उपचार देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश

कोरोना_योद्धा

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना मिळणार मोठा दिलासा !

कोरोना_योद्धा

गडचिरोली जिल्ह्यात ऑक्सिजन उपलब्धता,रेमडेसिव्हीर, व बेड ची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक प्रस्तावांना यावेळी मान्यता दिली.


img
img
img
img